मी चहा तू माझी तल्लफ
तू कॉफी मी strong आणि कडक
मी तंबाखू तू माझ्या बारातली तार
तू दारू मी तुझ्या नशेत बेकार
मी सट्टा तू पैशांचा महापूर
तू सिगारेट आणि मी मदमस्त धूर
मी बिअर बार तू त्यातली डीम लाईट
माझं भांडण अन तू त्यातली फाईट
तू घोड्यांची रेस मी त्यातलं बेटिंग
तू क्रिकेटची मॅच मी त्यातलं सेटिंग
मी फुलचंद पान तू कत्री सुपारी
मी गुटख्याची पुडी अन् तू पान टपरी
मी जोइंट अन् तू त्यातली वीड
When I am helpless you are my need.
kavita chhan aahe........pan shevatchi line nahi patli.....vishay aani bhasha donhi!
ReplyDelete